Winter Health SAAM TV
Image Story

Winter Health: हि‌वाळ्यात वारंवार आजारी पडताय? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा 'हे' सुपरफूड

Food For Boost Immune System : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्या.

Shreya Maskar
Winter diet

हि‌वाळा आहार

हि‌वाळ्यात रोगप्रतिकारक ‌शक्ती वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे पाणी पिणे बंद करू नका. कारण शरीर हायड्रेट राहणे गरजेचे आहे.

Fruit juices

फळांचे रस

तुम्ही हिवाळ्यात भरपूर फळांचे रस प्या. यामुळे शरीर हायड्रेट होते आणि शरीराला पोषक घटक मिळतात.

Green leafy vegetables

हिरव्या पालेभाज्या

हिवाळा म्हटला की, हिरव्या भाजांना बहर येतो. त्यामुळे हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खा. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने असतात.

Curd-buttermilk

दही-ताक

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सामान्य तापमाना‌वर असलेले दही, ताक, लस्सी हे पदार्थ खा. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

eating oranges

संत्री खाणे टाळा

आहारात फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. मात्र हिवाळ्यात येणारी संत्री जास्त खाऊ नये. आंबट संत्री शरीरात ॲसिडचे प्रमाण ‌वाढवतात.

Herbs

औषधी वनस्पती

हिवाळ्यात औषधी वनस्पतीचा काढा आवर्जून प्या. यात दालचिनी, जिरे, हळद यांचा ‌विशेष समावेश करा.

Anti-inflammatory properties

दाहक-विरोधी गुणधर्म

औषधी वनस्पती आणि मसाले यांमधील अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Avoid junk food

जंक फूड टाळा

थंडीत जंक फूड खाणे टाळा. कारण हिवाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जंक फूडच्या समस्या उद्भवतात.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

Helmet: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? कसं ओळखाल?

Maharashtra Live News Update : मेंढपाळ धनगर बांधवांना शिवसेनेची आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT