Dry Fruits Side Effects SAAM TV
Image Story

Dry Fruits Side Effects: दिवाळीत भरपूर ड्रायफ्रूट्स मिळाले? खाण्याआधी वाचा 'या' गोष्टी, नाहीतर पडू शकता आजारी

Diwali 2024 : दिवाळीत ड्रायफ्रूट्स खाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.

Shreya Maskar
Diwali

दिवाळी

दिवाळीत अनेकांना भरपूर ड्रायफ्रूट्स मिळतात. त्यामुळे अनेकजण असेच ड्रायफ्रूट्स खातात. मात्र ड्रायफ्रूट्सचे अतिसेवन आरोग्यास घातक ठरते.

Diabetes

मधुमेह

जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढून रक्तातील साखरेची पातळी वाढते. परिणामी मधुमेहाचा धोका उद्भवतो.

Weight increases

वजन वाढते

ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर कॅलरीज असतात. ज्यामुळे झपाट्याने वजन वाढते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी प्रमाणात ड्रायफ्रूट्स खावे.

stomach ache

पोटदुखी

जास्त ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्यामुळे चक्कर येऊ शकते. तसेच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो.

Tooth decay

दाताला कीड लागते

मनुका आणि खजूर खाल्ल्यास दातांना हानी पोहचते. तसेच दाताला कीड लागते.

Asthma problems

दम्याचा त्रास

एका दिवसात जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यास दम्याचा त्रास होतो. yandex

dry fruits

किती ड्रायफ्रुट्स खावे?

ड्रायफ्रुट्समध्ये येणारे पदार्थ तुम्ही ५-६ खाऊ शकता. जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला त्रास होतो.

drink water

पाणी पिऊ नये

ड्रायफ्रुट्स खाल्ल्यावर चुकूनही पाणी पिऊ नये तसेच धावपळ जास्त करू नये.

dry fruits

ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्सचे चांगले पोषण हवे असल्यास कोणत्या तरी पदार्थात घालून त्याचे सेवन करावे. यामुळे पदार्थही चांगला होतो आणि तुम्हाला ड्रायफ्रुट्सही खायला मिळतात.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

मीनाताईं ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

Neem Leaves: कडुलिंबाची पाने आहेत गुणकारी; त्वचा, केसांच्या समस्येसह मधुमेहावर ठरेल वरदान

UPI Cash Withdrawal: कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही UPI द्वारे आता घरीच कॅश मिळणार?

SCROLL FOR NEXT