Rashmika Mandanna Fitness Mantra Saam Tv
Image Story

Rashmika Mandanna Fitness Mantra: अभिनेत्री रश्मिका मंदाना एवढी फिट आणि फाइन कशी? जाणून घ्या फिटनेस सीक्रेट

Rashmika Mandanna Fitness Mantra: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही खूपच फिट आणि फाइन आहे. ती हेल्दी लाइफस्टाइल जगते. रश्मिकाच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्या.

Siddhi Hande
Rashmika Mandanna

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. अभिनेत्री तिच्या हेल्दी लाइफस्टाइमुळे चर्चेत असते.

Rashmika Mandanna look

रश्मिका मंदाना स्वतः ला फिट ठेवण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल जगते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो.

Rashmika Mandanna Fitness

रश्मिकाच्या फिट आणि फाइन कशी राहते त्याचे रहस्य जाणून घ्या.

Rashmika Mandanna Gym schedule

रश्मिका आठवड्यातून ४ ते ५ वेळा जिमला जातो आणि वर्कआउट करते.

Rashmika Mandanna workout

रश्मिका योगा, स्विमिंग, चालणे, किकबॉक्सिंग अशा अॅक्टिव्हिटीज करते. त्यामुळे तिला फ्रेश वाटते.

Rashmika Mandanna diet

रश्मिका तिच्या डाएटकडे विशेष लक्ष देते. ती आहारात फळे, रताळे हे पदार्थ खाते आणि भाज्यांचे सूप आणि नारळपाणी पिते.

Rashmika Mandanna eats healthy food

रश्मिका आहारात जंक फूड किंवा फास्ट फूड खात नाही. तिने कधीतरी जंक फूड खालले तर ती त्यानंतर वर्कआउट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT