Ladki Bahin Yojana Saam Tv
Image Story

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात; लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? असं करा चेक

Ladki Bahin Yojana Status: आज जाणून घेऊयात की लाडक्या बहिणी योजनेत तुमचं नाव आहे की नाही ते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Maharashtra Government

दिवाळीपूर्वी महाराष्ट्र सरकराने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.

Financial help

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे.

Many women

या योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला मात्र सध्या त्यांचा फॉर्म मंजूर झाला की रद्द झाला हे तुम्ही सोप्या पद्धतीने चेक करु शकणार आहात.

Nari Shakti Doot App

पहिल्यांदा तुम्हाला नारीशक्ती दूत अॅपवर जाऊन मोबाईल नंबर टाकावा लागेल.

OTP

तुम्ही तुमचे अकाउंट लॉग इन करुन अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल मग त्यानंतर ओटीपी वेरिफाय करावा.

Login

लॉग इन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करुन तुम्ही अर्जाचा स्टेट्‍स पाहू शकतात.

Four options

यानंतर अर्जावर क्लिक करावे. अर्ज ओपन झाल्यावर तुम्हाला चार पर्याय पाहायला मिळतील.

Finally

त्यात Verification done , IN pending To submit, Edit Form असे पर्याय दिले जातील. (Ladki Bahin Yojana Form Status)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT