Chanakya Niti SAAM TV
Image Story

Chanakya Niti : काही केल्या हातात टिकत नाही पैसा? या 3 गोष्टी करा उघडेल नशिबाचे दार

Money Attraction Tips : पैशांची चणचण भासत असेल तर हे उपाय करा.

Shreya Maskar
Goddess Lakshmi

देवी लक्ष्मी

हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला धन-धान्याची देवी मानली जाते.

Financial crisis away

आर्थिक संकट दूर

ज्या घरात देवीचा आशीर्वाद असतो तिथे आर्थिक संकट येत नाहीत.

Acharya Chanakya

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत.

Don't argue with a fool

मूर्खाशी वाद घालू नका

चुकूनही मूर्खाशी वाद घालत राहू नका. कारण तो फक्त स्वत:ला हुशार समजतो.

Hear criticism from wise men

ज्ञानी व्यक्तींकडून टीका ऐका

ज्ञानी व्यक्तींकडून टीका ऐका पण मूर्खाच्या नादाला लागू नका.

Respect for wise people

ज्ञानी व्यक्तींचा आदर

ज्ञानी व्यक्तींचा आदर करा म्हणजे पैसा आपोआप तुमच्याकडे येईल. आदर भावनेत लक्ष्मीचा वास आहे.

Food spoilage

अन्नाची नासधूस

घरात अन्न नीट साठवा म्हणजे अन्नाची नासधूस होता कामा नये. तरच घरात पैसा टिकेल.

Feed the animals

प्राण्यांना खाऊ घाला

अन्न प्राणीमात्रांना खाऊ घाला. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या‌वर सदैव राहील.

charity

दानधर्म

योग्य प्रकारे अन्नाची साठवण आणि वेळोवेळी दानधर्म केल्याने घरात नवा पैसा येतो आणि जुना टिकून राहतो.

Respect for women

स्त्रीचा आदर

प्रत्येक घरातील स्त्री ही लक्ष्मी असते. त्यामुळे तुम्ही तिचा सन्मान आणि आदर करा. लक्ष्मी देवी प्रसन्न होईल.

Lack of money

पैशांची कमतरता

पैशांची कमतरता भासत असल्यास या गोष्टींची खबरदारी घेतल्यास घरी धनसंपत्तीचा लाभ होईल. तसेच करिअरमध्ये प्रगती होईल.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Ulhasnagar Rada : उल्हासनगरमध्ये मोठा राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्या कारवर दगडफेक, उमेदवाराची मुलगीही उपस्थित

Dog paragliding with owner: कुत्र्याने केले मालकासोबत पॅराग्लायडिंग, असा 'थ्रील' योग्य की अयोग्य? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा 

Maharashtra Election: नाद करा पण आमचा कुठं? शरद पवारांच्या इशाऱ्याला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर

Weather Update: राज्यात थंडीला सुरुवात, आजपासून गारठा वाढणार

SCROLL FOR NEXT