Brain Health Saam Tv
Image Story

Brain Health: मेंदूच्या आरोग्यासाठी 'हे' भाजलेले पदार्थ ठरतात गुणकारी

Health Care Tip: प्रत्येक व्यक्तीने मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात व्यक्तींनी खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
physical care

आपल्यापैंकी प्रत्येकजण शारीरिक काळजी घेत असतो मात्र कधी मानसिक आरोग्याकडे कोण लक्ष देत नाही.

mental health

शरीरासोबत प्रत्येकाने मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Which baked goods?

आज आपण पाहूयात मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते भाजलेले पदार्थ ठरतात फायदेशीर.

Roasted beets

मेंदूच्या आरोग्यासाठी तुम्ही दररोज भाजलेल्या बीटाचा आहारात समावेश करु शकता.

Roasted almonds

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी भाजलेले बदाम दररोज खाणे फायदेशीर ठरते.

Roasted walnuts

दररोज भाजलेले आक्रोड खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले ठरते.

Roasted nuts

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही दररोज भाजलेले काजूचे सेवन करु शकता.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winner : बिग बॉसच्या घरात स्पर्धक इंटीमेट होतात? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' लवकरच उघडणार, सेटवरून पहिला फोटो समोर; भोंदू खरातच्या भूमिकेत कोण?

Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

Painkiller Side Effects : अंगदुखी असो वा ताप; वारंवार पेनकिलर खाताय? वेळीच थांबा! अन्यथा जीवावर बेतू शकतं

Maharashtra News Live Update : बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजा

SCROLL FOR NEXT