Unesco Heritage Temples  Saam Tv
Image Story

Unesco Heritage Temples : भारतातील या टॉप ८ युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरे तुम्ही पाहिली आहेत का?

Unesco Heritage Temples : भारतातील प्रत्येक भागात आपल्याला अनेक आश्चर्यचकित गोष्टी पाहायला मिळतात. त्यात तुम्हाला भारतातील युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरे पाहिली आहेत का?.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Brhadishwar

तामिळनाडूमधील 'बृहदीश्वर' मंदिर युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.

surya temple

कोणार्कचे 'सूर्यमंदिर' सुद्धा युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.

Khajuraho' Temple

'खजुराहो' मंदिर हे युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.

Ramappa

युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैंकी 'रामाप्पा' हे मंदिर आहे.

Pattadakal' Temple

'पट्टाडकल' हे मंदिर हे युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.

Virupaksha Shiva Mandir

कर्नाटकातील 'विरुपक्ष शिवमंदिर' युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.

Shore Temple

बंगालमधील 'शोर मंदिर' हेही युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरापैकी एक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT