rohit sharma yandex
Image Story

Rohit Sharma: हिटमॅनवर या 5 फ्रेंचायझींचा डोळा! संघात घेण्यासाठी लावू शकतात रेकॉर्डब्रेक बोली

IPL 2025 Mega Auctions: आयपीएल २०२५ स्पर्धेत रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान ५ फ्रेंचायझी त्याला संघात स्थान देण्यासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतात.

Ankush Dhavre
rohit sharma

मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार अशी चर्चा सुरू आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याला अचानक कर्णधारपदावरून काढलं आणि हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. दरम्यान जर रोहितने मुंबई इंडियन्सची साथ सोडली तर कोणते संघ त्याला टार्गेट करू शकतात? जाणून घ्या.

lucknow super giants

आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आणि संघमालक यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे तो संघाची साथ सोडू शकतो. असं झाल्यास, त्यांना नव्या कर्णधाराची गरज असेल.

delhi capitals

माध्यमातील वृत्तानुसार, रिषभ पंत दिल्लीची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. असं झाल्यास ते कर्णधार म्हणून रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावू शकतात.

punjab kings

पंजाब किंग्ज संघालाही नव्या कर्णधाराची गरज आहे. त्यामुळे ते देखील रोहितला टार्गेट करू शकतात .

rcb

माध्यमातील वृत्तानुसार,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघदेखील नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे रोहित शर्मा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

csk

एमएस धोनी आयपीएल स्पर्धेला रामराम करू शकतो. त्यामुळे त्यांना धोनीसारखाच अनुभवी खेळाडू आपल्या संघात हवा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

SCROLL FOR NEXT