Ladki Bahin Yojan Saam Tv
Image Story

Ladki Bahin Yojan: मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार?

Ladki Bahin Yojan: सध्या प्रत्येक महिलेचे लक्ष लाडकी बहिण योजनेचा नवीन हप्ता कधी येईल याकडे आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी हप्ता का येत नाही हा प्रश्नही महिलांना पडलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Ladki Bahin Yojan

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजना सुरु केली.

Ladki Bahin Yojan

मात्र सध्या डिसेंबर महिना आला तर महिलांच्या बँक अंकाउंटमध्ये लाडकी बहिण योजनेचा नवीन हप्ता आलेला नाही.

Ladki Bahin Yojan

सत्तास्थापन झाली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार? हा प्रश्न महिलांना पडलेला आहे.

Ladki Bahin Yojan

सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे परंतु अजून खातेवाटप बाकी आहे.

Ladki Bahin Yojan

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेवाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojan

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. महिला व बालविकास खाते ज्यांच्याकडे असेल ते जीआर काढतील. त्यानंतर पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

Mumbai Tourism : १८७५ पासून मुंबईची ओळख जपणारा 'हे' ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई, १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा; बँक खाते भाड्याने द्यायचे अन्...

Maharashtra News Live Update: माळीण मार्गावरील वाहतूक ठप्प, पांचाळे गावाजवळ झाड कोसळले

SCROLL FOR NEXT