Ladki Bahin Yojana saam tv
Image Story

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी 'या' महिलांचा अर्ज होणार रद्द, पाहा यामध्ये तुमचं तर नाव नाही ना!

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली असून आता डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार असल्याची माहिती आहे.

Surabhi Jayashree Jagdish
lakadi bahin yojna

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा झाली होती. आणि याचमुळे महायुतीला बहुमत मिळवण्यात देखील यश आलं.

ladki bahin yojna money

जुलैमध्ये राज्य सरकारने ही योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहिना दीड हजार रुपये देण्यात आले.

maharshtra govt

जुलैपासून या महिलांना नोव्हेंबरपर्यतचा हप्ता महिलांना मिळाला आहे. आता डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळणार असून महिला या हफ्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.

govt sceme

भाजपाचे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

cm sceme

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

maharashtra women

त्याचप्रमाणे ज्या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशीही माहिती आहे.

maharashtra cm sceme

या योजनेसाठी जे यापूर्वी निकष आहेत तेच कायम राहणार आहेत. यामुळेच या निकषात न बसणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT