Teachers Day  Saam TV
Image Story

Teachers Day : शिक्षकांमधील 'या' सवयी आत्मसात करू नका; आयुष्यात कधीच यश मिळणार नाही

Never Learn These Habits From Teacher : शिक्षक दररोज आपल्याला काही ना काही गोष्टी शिकवत असतात. मात्र विद्यार्थ्यांमधील काही आत्मसात करणे चूक ठरणे.

Ruchika Jadhav
Teachers Day

प्रत्येक वर्गात हुशार आणि मठ्ठ दोन्ही मुलं असतात. मात्र काही शिक्षक अशा मुलांमध्ये भेदभाव करतात. शिक्षकांमध्ये असलेली ही सवय तुम्ही कधीही आत्मसात करू नका.

Teachers Day

वर्गात अभ्यास करताना आपल्या बऱ्याच चुका होतात. चुका करत करत आपण पुढे जात असतो.

Teachers Day

अशावेळी चुकल्यांवर शिक्षकांनी आपल्याला समजावून सांगणे अपेक्षीत असते. मात्र काही शिक्षक विद्यार्थ्यांना खूप ओरडातत.

Teachers Day

ओरडताना काहीवेळा शिक्षकांकडून नकळत विद्यार्थ्यांचा अपमान होतो. शिक्षकांमधील ही सवय तुम्ही कधीच आत्मसात करू नका.

Teachers Day

काही शिक्षक विद्यार्थ्यांवर सतत चिडचिड करतात आणि ओरडतात. मात्र असं करणे दोघांसाठी घातक ठरतं.

Teachers Day

विद्यार्थ्यांशी कायम प्रेमाणे वागले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर कशी पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे.

Teachers Day

एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याला जास्त शिकवणी देऊन मदत केली पाहिजे. शिक्षकांचे हे गूण तुम्ही आत्मसात करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT