Team India  Saam Tv
Image Story

Team India Celebration: वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मायदेशी स्वागत, जल्लोषाचे Photo पाहा

टी 20 वर्ल्ड कप विजयी टीम नुकतीच मायदेशी परतली आहे.

Manasvi Choudhary
World Cup Winner

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे.

Team India Team

टी 20 वर्ल्ड कप विजयी टीम नुकतीच मायदेशी परतली आहे.

Team India Celebration

भारतीय क्रिकेट संघ दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत.

Team India Cricket Team

दिल्ली विमानतळावर पोहोचताच संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Team India

विमानतळावर या संपूर्ण टीमचं पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Team India

सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा सह टीम इंडिया खेळाडूंनी ढोल- ताश्यांवर ठेका धरला आहे.

Team India

आज संध्याकाळी मुंबई वानखेडे स्टेडियम येथे टीम इंडियाचं रोड शो आयोजन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, मध्य-पश्चिम रेल्वेवर धावणार २३८ नव्या एसी लोकल

Shanaya Kapoor: स्टायलिश लूकसाठी कपूर खानदानच्या लाडक्या लेकीला करा फॉलो

Maharashtra Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस

Hair Spa: हेअर स्पा करताय? तर थांबा, आधी 'हे' होणारे गंभीर परिणाम वाचाच

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

SCROLL FOR NEXT