Sprouted Potatoes SAAM TV
Image Story

Sprouted Potatoes : तुम्ही पावसाळ्यात कोंब आलेले बटाटे खाता का? व्हा सावधान! शरीरावर होतील दुष्परिणाम

Sprouted Potatoes Health Side Effects : पावसाळ्यात कोंब आलेले बटाटे खाणे आरोग्यास घातक ठरते.

Shreya Maskar
potato

बटाटा

सर्व पदार्थांची चव वाढवणारा आणि पदार्थाला परिपूर्ण करणारा बटाटा अनेकांना आवडतो.

Potato care in rain

पावसात बटाट्याची काळजी

पावसात बटाट्याची विशेष काळजी घ्यावी. कारण पावसाळ्यात बटाट्याला लवकर कोंब फुटतात.

Potato sprouts

बटाट्याचे कोंब

आपण अशा कोंब आलेल्या बटाट्याचा वापर कोंब काढून करतो.

Cholesterol control

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

तज्ञांच्या मते, बटाट्यामध्ये असलेले घटक कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पण इतर आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो.

abdominal pain

आरोग्याच्या इतर समस्या भेडसावतात

कोंब आलेले बटाटे खाल्ल्यावर पोटात मळमळ , पोटदुखी, डोकेदुखी, डायरिया, अतिसार आणि उलट्यांचा त्रास सुरू होतो.

How to use sprouted potatoes?

कोंब आलेले बटाट्याचा वापर कसा करावा?

कोंब आलेले बटाटे जर तुम्हाला टाकून द्यायचे नसतील तर कोंबाचा भाग काढून आजूबाजूचा इतर भागही काढून टाका.

Peel the potato and eat it

बटाटी सालं काढून खावी

कोंब आलेले बटाटे कधीही सालं काढून खावे.

How to store potatoes?

बटाटे कसे साठवावे?

बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून पावसात जास्त साठवून ठेवू नये.

Light the potatoes

बटाटे प्रकाशात ठेवा

अंधार आणि दमट हवेमुळे बटाट्यांना कोंब येतात. त्यामुळे बटाटे कोरड्या आणि प्रकाशाच्या ठिकाणी ठेवा.

Keep potatoes separate from onions

बटाटे कांद्यापासून वेगळे ठेवा

आपल्याला कांदे-बटाटे एकत्र ठेवण्याची सवय असते. जे चुकीचे आहे. बटाटे कांद्याबरोबर साठवल्याने बटाट्याला कोंब येण्याचे प्रमाण वाढते.

Disclaimer

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT