Ankita Walawalkar Saam Tv
Image Story

Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचे सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी आहे सुंदर रिसॉर्ट; PHOTO पाहा

Ankita Walawalkar Resort Photo: अंकिता वालावलकर ही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. अंकिताचे सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टच्या आजूबाजूला हिरवागार निसर्ग आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Ankita Walawalkar smile

सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर सध्या चर्चेत आली आहे. अंकिता 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Ankita Walawalkar business

अंकिता वालावलकर ही एक सिव्हिल इंजिनिअर आहे. तिचा स्वतः चा 'सिंधुद्योग' नावाचा व्यवसायदेखील आहे.

Ankita Walawalkar resort tour

अंकिताचे देवबागच्या समुद्रकिनारी सुंदर रिसॉर्ट आहे. अंकिताचे आईवडिल हे रिसॉर्स सांभाळतात.

Ankita Walawalkar resort in devbag

अंकिताच्या या रिसॉर्टचे नाव 'वालावलकर्स बीच रिसॉर्ट' असे आहे. तिच्या रिसॉर्टवर गेल्यावर कोकणातील पारंपारिक संस्कृतीचा अनुभव घेता येतो.

Ankita Walawalkar cute photo

अंकिताच्या या रिसॉर्टच्या आजूबाजूला हिरवागार निसर्ग आहे. रिसॉर्टच्या समोरच समुद्रकिनारा आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रिसॉर्टमध्ये पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

Ankita Walawalkar marathi look

अंकिताच्या या रिसॉर्टला आतापर्यंत अनेक कलाकारांनी भेद दिली आहे. गौतमी देशपांडे, स्वानंद तेंडुलकर, सारंग साठ्ये यांनी अंकिताच्या रिसॉर्टवर सुट्ट्यांचा आनंद लुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT