Smartphone Tips Yandex
Image Story

Smartphone Tips: मोबाईल फोनच्या खालच्या बाजूला लहान छिद्र का असतात?

पर्सनल अथवा प्रोफेशनल अश्या सर्वंच कामांसाठी मोबाईलचा वापर प्रत्येकजण करतो. परंतु मोबाईल फोनमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणालाही माहित नाही.

Manasvi Choudhary
Smartphone Tips

पर्सनल अथवा प्रोफेशनल अश्या सर्वंच कामांसाठी मोबाईलचा वापर प्रत्येकजण करतो.

Smartphone Tips

परंतु मोबाईल फोनमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणालाही माहित नाही.

Smartphone Tips

यापैंकीच एक म्हणजे मोबाईल फोनच्या खालच्या बाजूला लहान छिद्र असणे.

Smartphone Tips

चार्जिंग पॉईंटच्या बाजूला मोबाईल फोनला लहान लहान छिद्र असतात.

Smartphone Tips

मोबाईल फोनला ही लहान छिद्र का असतात? ते जाणून घ्या

Smartphone Tips

मोबाईल फोनचा हा छिद्र तुम्ही फोनवर बोलत असताना बॅकग्राउंड आवाज येत असल्यास, हा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घेतो.

Smartphone Tips

मोबाईल फोनवर बोलताना आजूबाजूच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT