Siddharth Chandekar-Mitali Mayekar Instagram
Image Story

Siddharth-Mitali: निव्वळ योगायोग! पहिल्यांदा दिसणार एकत्र, लग्नाच्या वाढदिवशीच होतोय चित्रपट रिलीज

Siddharth Chandekar-Mitali Mayekar: सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचा फसक्लास दाभाडे हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच हा चित्रपट रिलीज झाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे.

Siddhi Hande
Siddharth Chandekar-Mitali Mayekar

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी इंडस्ट्रीतील खूप क्युट जोडी आहे. या दोघांचा फसक्लास दाभाडे हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला आहे.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

सिद्धार्थ आणि मिताली यांच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा पहिला एकत्र काम केलेला चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

सिद्धार्थ आणि मितालीची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. ते दोघे २०१७ मध्ये पहिल्यांदा एका रिअॅलिटी शोच्या सेटवर भेट झाली.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

यावेळी सिद्धार्थ आणि मिताली वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते. सेटवर भेटल्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरु झाली.

Siddharth-Mitali Lovestory

या दोघांची मैत्री झाली. दोघांचे पहिले नाते काही कारणांनी तुटले. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या.

Mitali- Siddharth

मिताली आणि सिद्धार्थला एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडायचे. व्हॅलेंटाइन डेला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

यानंतर दोघांनी ३ वर्षे डेट केले.त्यानंतर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले. त्यानंतर २०२१ मध्ये लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT