Top Followers Celebrity Saam Tv
Image Story

Top Instagram Followers: सर्वाधिक फॉलोअर्समध्ये टॉप 5 मध्ये 'हे' सेलिब्रिटी

विराट कोहली ते श्रद्धा कपूर या दहा सेलिब्रिटींचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

Manasvi Choudhary
Celebrity

विराट कोहली ते श्रद्धा कपूर या दहा सेलिब्रिटींचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

Virat Kohli

क्रिकेटर विराट कोहलीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर विराटला फॉलो करणाऱ्यांची संख्या 270 मिलियन आहे.

Shraddha Kapoor

'स्त्री2' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर सर्वाधिक फॉलोअर्समध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. श्रद्धाने MYGLAMN, AJIO, CLOVIA या टॉप ब्रँडची जाहिरात केली आहे. श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर 92.4 मिलियन आहे.

Urvashi Rautela

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर 73 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Alia Bhatt

अभिनेत्री आलिया भट्टचे इन्स्टाग्रामवर 85.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Neha Kakkar

सर्वाधिक फॉलोअर्समध्ये नेहा कक्करचा समावेश आहे. नेहा कक्करचे इन्स्टाग्रामवर 78.8 फॉलोअर्स आहेत.

PM Naredra Modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक फॉलोअर्समध्ये उच्च स्थानावर आहे. सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर 91.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Priyanka Chopra

अभिनेत्री प्रियांका चोप्रा माजी मिस वर्ल्ड आहे. तेव्हापासून प्रियांकाची फॉलोविंग वाढली. सध्या प्रियांका चोप्राचे 91.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT