Shama Sikander 
Image Story

Shama Sikander: शानदार आऊटफीटमध्ये शमा सिकंदरची भारी अदा, सर्व नेटकरी फिदा

Shama Sikander: शमा सिकंदरचा बॉलिवूडमधील प्रवास 1999 मध्ये आमिर खानच्या 'मन' या चित्रपटातून सुरू झाला. तेव्हापासून ती अनेक चित्रपटांमध्ये दिसलीय.

Bharat Jadhav

काळा टॉप आणि जीन्स परिधान करून गार्डनमधील फोटोतून शमाची दिलखेचक अदा.

बँकॉकला गेली असताना शमाने हा फोटो इस्टावर पोस्ट केला होता, या फोटोमध्ये शमाने नटखट दिसत आहे.

शमा सिकंदरने बर्फामध्ये हा फोटो काढलाय. गार वातावरणात या फोटोने इंटरनेटचा पारा चढवला होता.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शमाला पाहून अनेकांचा श्वास थांबला.

शमा सिकंदरचा हा हॉट फोटो पाहून अनेकांना घाम सुटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

SCROLL FOR NEXT