Mount Kilimanjaro Saam Tv
tall Peakओकांर कदम
अवघ्या १२ वर्षांच्या धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले आहे.
parentsआई-वडिल आणि पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे.
Africaआफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे शिखर गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच मानले जाते.
the dreamट्रेकिंग,गिर्यारोहण करणाऱ्यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न सतत खुनावत असते.तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखर अनेक आव्हानांवर मात करत सर करावे लागते.
Peakउणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी आणि ऑक्सिजन कमी शिवाय रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर चढावे लागते.
Dhariya Kulkarniवयाच्या सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद लागलेल्या सातारा येथील धैर्या कुलकर्णी हिने किली मंजारो शिखर पार केले.
Dead volcanoकिलीमंजारो शिखर म्हणजे मृत ज्वालामुखीच आणि धैर्याने ५ हजार ६५० मीटर उंचीवर किलीमंजारो शिखर पार केले.
Octoberदि.२५ ते ३० ऑक्टोबर या सहा दिवसात धैर्याने ही कामगिरी पार पाडली.साताऱ्यात परतल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.