Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory Instagram
Image Story

Rohit Raut-Juilee Joglekar: ३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप, आई-बाबांचा सपोर्ट, अशी आहे रोहित राऊत अन् जुईली जोगळेकरची म्युझिकल लव्हस्टोरी

Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory: सारेगमप लिटिल चॅम्प फेम रोहित राऊत आणि जुईली हे खूप लोकप्रिय कपल आहे. हे दोघेही लग्नाआधी ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory

सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory

रोहित राऊत आणि जुईली एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखत होते. त्यांच्यात मैत्री झाली अन् त्यानंतर प्रेम फुलले.

Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory

रोहित राऊत आणि जुईलीने एकमेकांना अनेक वर्षे डेट केलं. त्यानंतर लग्नगाठ बांधली. रोहित राऊत आणि जुईली लग्न करण्याआधी ३ वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये होते.

Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory

लग्नानंतर तू अशी असशील किंवा तू असा असशील असं वाटलं नव्हतं, या गोष्टींवरुन वाद होण्यापेक्षा आधी एकमेकांसोबत राहावे, असं त्या दोघांना वाटले.

Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory

त्यांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याआधी आई-वडिलांची परवानगी घेतली. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला सपोर्ट केला.

Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory

साधारणपणे पालक मुलांना फक्त २-३ तास पार्टनरला भेटायला पाठवतात. परंतु आम्हाला आमच्या पालकांनी २४ तास एकत्र राहण्याची परवानगी दिली.त्यामुळेच आम्ही एकमेकांना पूर्णपणे ओळखले, असं जुईली आणि रोहितने सांगितलं.

Rohit Raut-Juilee Joglekar Lovestory

रोहित राऊत आणि जुईलीने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. ते दोघे नेहमी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT