walmik karad  Saam tv
Image Story

who is sudarshan ghule : फरार आरोपी सुदर्शन घुले आहे तरी कोण?

santosh deshmukh case : संतोष देशमुख हत्या प्रकरणतील तीन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी असल्याचं बोललं जातं आहे.

Vishal Gangurde
fatner

सरपंच हत्या प्रकरणातील तीन आरोपींना फरार घोषित करण्यात आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले मुख्य आरोपी आहे.

walmik karad

वान्टेड घोषित करणाऱ्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये सुदर्शन घुलेच्या नावाचा समावेश आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशा तिन्ही आरोपींचे नावे आहेत.

santosh deshmukh

goमुख्य आरोपी सुदर्शन घुले याला शोधण्यासाठी सीआयीडीचे सात पथके देशभरात रवाना झाली आहेत. सुदर्शन घुले हा सऱ्हाईत गुन्हेगार आहे.

Wanted

घुले फरार असताना हा नेपाळला गेला होता. त्यामुळे हा पुन्हा नेपाळला गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

sugar cane

सुदर्शन घुले हा उसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच तो उचल घेऊन कामाला न आलेल्या मजरांकडून वसुली करायचा.

police

सुदर्शन घुलेवर याआधी देखील जीवे मारण्याचा प्रयत्न, रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा गुन्ह्याची नोंद आहे.

Walmik karad

ऊसतोड मजूर मुकादम म्हणून काम करताना विष्णू चाटेशी ओळख झाली. वाल्मिक कराडचा निकटवर्तीय म्हून केज तालुक्यात दहशत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT