sangamner place saam tv
Image Story

Sangamner Places : धम्माल मस्ती अन् निसर्गाचा सुंदर देखावा, कुटुंबासोबत संगमनेर फिरा

sangamner best tourist places : संगमनेर हे ऐतिहासिक गाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि 'हॉस्पिटल हब' म्हणून ओळखळे जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
sangamner place

संगमनेर हे ऐतिहासिक गाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि 'हॉस्पिटल हब' म्हणून ओळखळे जाते.

sangamner place

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काही काळ राजमाता जिजाऊ या 'पेमगिरी' गडावर राहिल्या होत्या.

sangamner place

महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'वटवृक्ष' ऐतिहासिक किल्ल्याचे ठिकाण म्हणजे‘पेमगिरी’हे नैसर्गिक सौदर्यं तुम्हाला संगमनेरमध्ये पाहता येणार आहे.

sangamner place

सरदार त्रिंबकजी डेंगळे हे पेशवे प्रशासनातील एक प्रमुख व्यक्ती होते. त्यांचे घर म्हणजे 'सरदार त्रिंबकजी डेंगळे वाडा' होय.

sangamner place

संगमनेर ठिकाणी डोंगरात वेढलेल्या तामकडा धबधबा देखील प्रवाशांना खुणावत असते. तेथे थंडगार वातावरण तुम्हाला अनुभवता येते.

sangamner place

संगमनेर तालुक्यात दक्षिण दिशेला असणारा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर नैसर्गिक सौदर्याची खाणच आहे.

sangamner place

संगमनेरमध्ये असलेला छत्रपती शहाजीराजे धबधबा तुम्ही पाहू शकता.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT