Rinku Rajguru Latest big post google
Image Story

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

Sairat Actress : सैराट अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. कुलधर्माचे पालन करून आरती, ओटी भरली आणि मंदिर संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Sakshi Sunil Jadhav
Rinku Rajguru Latest big post

अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

Rinku Rajguru Latest big post

रिंकू राजगुरू या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरातील रहिवासी असून, २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटामधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Rinku Rajguru Latest big post

आर्ची या भूमिकेमुळे रिंकू यांनी अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

Rinku Rajguru Latest big post

आज त्यांनी तुळजाभवानी मातेचा कुलधर्म,कुलाचार करत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची ओटी भरून आरती देखील केली.

Rinku Rajguru Latest big post

यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा सत्कार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir Flood : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलन; चिनाब-झेलमला पूर, पुलवामामध्ये केली घरे रिकामी, राजोरीमध्ये आई-मुलीचा मृत्यू

Sai Tamhankar: हे, असं पाहिलं काहूर माजलं, जीवात जीव विरघळलं...

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

Mukta Barve: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक; बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत|VIDEO

SCROLL FOR NEXT