Reshma Shinde Wedding Saam Tv
Image Story

Reshma Shinde Wedding: लग्न झालं हो!'आयुष्याची नवीन सुरुवात' रेश्मा अडकली लग्नबंधनात, नववरासह घेतले सात फेरे

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली आहे.

Manasvi Choudhary
Reshma Shinde Wedding

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली आहे.

Reshma Shinde Wedding

पवनबरोबर लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरूवात रेश्माने केली आहे.

Reshma Shinde Wedding

लग्नानिमित्त रेश्मा आणि पवनने मॅचिंग गुलाबी आऊटफिट कॅरी केला आहे.

Reshma Shinde Wedding

मुडांवळ्या, हातात हिरव्या बांगड्या, मेहंदी रेश्माचा लग्नातील लूक फारच आकर्षक आहे.

Reshma Shinde Wedding

नवऱ्यासोबत रेश्माने सात फेरे घेतले आहेत तिने हे फोटो देखील पोस्ट केले आहेत.

Reshma Shinde Wedding

रेश्माच्या फोटोंवर सेलिब्रिटींनी पुढील आयुष्यासाठी या दोघांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT