Realme 15T 5G Price google
Image Story

Realme 15T 5G लॉन्च ऑफर्ससह भारतात उपलब्ध; जाणून घ्या किंमत

Realme New Phone : रियलमीने भारतात Realme 15T 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. दमदार 7,000mAh बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि Dimensity 6400 प्रोसेसरसह हा मोबाईल किफायतशीर किंमतीत उपलब्ध होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav
Realme 15T 5G Price

Realmeने भारतात नवा कोरा मिड-रेंज स्मार्टफोन Realme 15T 5G लाँच केला आहे.

Realme 15T 5G Price

Realme 15T 5Gमध्ये MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Realme 15T India launch

Realme 15T मध्ये 7,000 mAh ची बॅटरी आणि AMOLED डिस्प्ले मिळतो.

Realme 15T India launch
Realme 15T India launch

भारतामध्ये किंमत

Realme 15Tमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणार आहे. त्याची किंमत फक्त 20,999 रुपये असणार आहे. यामधील 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या मोबाईलची किंमत 22,999 रुपये असणार आहे.

Realme 15T India launch

यामधील 12GB रॅम आणि 256GB असणाऱ्या मोबाईलची किंमत 24,999 रुपये असणार आहे. लाँच ऑफर्सनुसार फ्लिपकार्टवर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

SCROLL FOR NEXT