Randha Waterfall Saam TV
Image Story

Randha Waterfall : रंगा धबधब्याला जायचंय? वाचा पत्ता

Waterfall : पुण्यापासून १५६ किमी आणि मुंबईपासून १७७ किमी अंतरावर रंधा धबधबा असून अहमदनगर जिल्ह्यातील राजूर-भंडारदरा येथे आहे.

Ruchika Jadhav
Randha Waterfall

निसर्गाच्या सानिध्यात वसलेला रंधा धबधबा भंडारदरा बस स्टॉपपासून १० किमी अंतरावर आहे.

Randha Waterfall

पुण्यापासून १५६ किमी आणि मुंबईपासून १७७ किमी अंतरावर रंधा धबधबा असून अहमदनगर जिल्ह्यातील राजूर-भंडारदरा येथे आहे.

Randha Waterfall

 प्रवरा नदीवर हा धबधबा तयार झाला आहे. तसेच तो 170 फूट उंचीवरून खाली धो धो कोसळतो.

Randha Waterfall

येथे भेट देण्यासाठी तुम्ही अहमदनगर किंवा भंडारदऱ्यावरून भेट देऊ शकता.

Randha Waterfall

येथील नदीच्या काठावर मंदिर सुद्धा आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Randha Waterfall

या धबधब्यावर डोंगराळ भागात कडेकपारांत मधमाश्यांचे अनेक पोळे आहेत.

Randha Waterfall

तुम्ही मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसह या धबधब्यावर फिरण्यासाठी जाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT