मेष राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना लाल किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान करावेत.
वृषभ राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना पांढरा किंवा आकाशी रंगाचे कपडे परिधान करावेत.
मिथुन राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना पिवळ्या किंवा आकाशी रंगाचे कपडे परिधान करावेत.
कर्क राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
सिंह राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
कन्या राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत.
तूळ राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना लाल रंगाचे कपडे परिधान करावेत.
वृश्चिक राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना लाल रंगाचे कपडे परिधान करावेत.Raksha Bandhan 2024
धनु राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत.
मकर राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना पांढऱ्या किंवा हलक्या हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
कुंभ राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
मीन राशीच्या बहिणींनी भावाला राखी बांधताना पांढऱ्या किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.