PMC Recruitment 2024 Saam Tv
Image Story

PMC Recruitment 2024: pmcमध्ये ६८२ पदांसाठी बंपर भरती; आजच अप्लाय करा

PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेत अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी कसा अर्ज करावा लागेल ते तुम्ही खालील प्रमाणे बघा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
pune mahanagar palika

पुणे महानगरपालिके अंतर्गत मोठी पदभरती सुरु करण्यात आलेली आहे. जाणून घ्या कशा पद्धतीने ही प्रक्रिया आहे ते जाणून घेऊयात.

Post

पुणे महानगरपालिके अंतर्गत कनिष्ठ अभियंता आणि फोलमन शिवाय मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिफिकेशन तसेच वेल्डिंग, पेटिंग या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली आहे.

application

पुणे महानगरपालिके अंतर्गत पार पडत असलेली भरती प्रक्रियेमध्ये तब्बल सहासे ब्याऐंशी पदांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत.

Eligibility

पुणे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे.

Online

पुणे महानगरपालिके अंतर्गत पार पडत असलेली भरती प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन पार पडणार आहे.

Last Date

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ ही असणार आहे.

WebSite

पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ''https://pmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT