Potato Chips Recipe Saam TV
Image Story

Potato Chips Recipe: उपवासासाठी घरच्याघरी बटाटा वेफर कसे बनवायचे?

Recipe: सर्व बटाटे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यांची साल काढून घ्या.

Ruchika Jadhav
Potato Chips Recipe

उपवासात प्रत्येक व्यक्तीला बटाट्याचे कुरकुरीत वेफर खावेत असं वाटतं.

Potato Chips Recipe

वेफर बनवण्यासाठी समान आकाराचे बटाटे घ्या. सर्व बटाटे एकाचे आकाराचे असूद्या.

Potato Chips Recipe

सर्व बटाटे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यांची साल काढून घ्या.

Potato Chips Recipe

बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा.

Potato Chips Recipe

बटाटा मिठाच्या पाण्यात भिजल्यानंतर त्याचे छान गोल काप करून घ्या.

Potato Chips Recipe

कापलेले काप एका कापडावर किंवा टिशू पेपरवर टाकून सुकवून घ्या.

Potato Chips Recipe

त्यानंतर सर्व काप गरम तेलामध्ये मस्त तळून घ्या.

Potato Chips Recipe

तयार झाले तुमचे कुरकुरीत बटाटा वेफर. उपवासासाठी तुम्ही हे वेफर खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Ball Weight: तुम्हाला माहितीये का क्रिकेट बॉलचं वजन काय असतं?

LIC Pension Scheme: तुम्हालाही महिन्याला १० हजारांची पेन्शन मिळणार, LIC ची जबरदस्त योजना, फक्त एकदाच गुंतवा इतके पैसे

5 Silent Signs Of Kidney Damage : सकाळी शरीरात दिसणाऱ्या या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, किडनी होऊ शकते फेल

Crime: अपहरण करून तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT