taarak mehta Show Google
Image Story

Taarak Mehta's Goli Quit Show : TMKOC मधील लोकप्रिय पात्राने सोडला शो; १६ वर्ष साकारलेली प्रमुख भूमिका

Taarak Mehta's Goli Quit Show News : तारक मेहता का उल्टा चश्मा ही लोकप्रिय मालिका आपल्यापैंकी प्रत्येकाला पाहण्यासाठी आवडते.मात्र गेल्या काही वर्षापासून या मालिकेतील एक एक कलाकार मालिका सोडून जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
popular series

तारक मेहता का उल्टा चश्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

role of the artist

या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची भूमिका घराघरात पोहचली असून प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

Important news

परंतू याच मालिकेतील एका अभिनेत्याविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

kush shah

नुकताच या मालिकेतून कुश शाह अर्थात गोलीच्या भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्याने मालिकेला निरोप दिला आहे.

publicity

कुश शहा हा गोलीच्या भूमिकेतून घराघरात पोहचला. गोलीच्या भूमिकेतून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.

farewell

मालिका सोडण्यापूर्वी या मालिकेतील सर्व कलाकारांनी आणि निर्मात्यांनी कुश अर्थात गोलीला फेअरवेलही दिला आहे.

New actors

एक नवीन अभिनेता गोलीची भूमिका स्वीकारणार असल्याचे त्याने सांगितले.

new boy

आता येणाऱ्या मालिकेत गोलीच्या जागी नवीन मुलगा कोण तो कशा पद्दतीने मालिकेत काम करणार हे पाहण देखील रंजक ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT