Prajakta Mali SAAM TV
Image Story

Prajakta Mali : परी म्हणू की सुंदरा! बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकलंय 'फुलवंती'नं, प्राजक्ताच्या हॉट लूक फोटोंनी केला कहर

Prajakta Mali Western Look Photos : मराठमोळ्या प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. ती पारंपरिक लूक सोबतच वेस्टन लूकमध्ये देखील खूप सुंदर दिसते.

Shreya Maskar
Prajakta's hot look

प्राजक्ताचा हॉट लूक

मराठमोळी प्राजक्ता माळी वेस्टन लूकमध्ये खूपच छान दिसते. तिने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना लूक्सच्या बाबतीत मागे टाकले आहे.

Social media

सोशल मिडिया

प्राजक्ताचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती पारंपारिक लूकसोबतच वेस्टन लूकचे फोटोही सोशल मिडियावर शेअर करते.

Glamourous look

गॅमरस लूक

प्राजक्ताचा वेस्टन आणि गॅमरस लूक पाहून चाहते घायाळ होतात. तिच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडतो.

Connect with fans

चाहत्यांशी कनेक्ट

प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

phullwanti movie

'फुलवंती' चित्रपट

अलिकडेच प्राजक्ताने 'फुलवंती' चित्रपटातून निमिर्ती क्षेत्रात पदार्पण केले. तिचा हा चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडला आहे

Prajakta's career

प्राजक्ताचे करिअर

यशस्वी बिझनेसवुमन, उत्तम कवयित्री आणि अँकर आहे. तिचा 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड आहे.

quality time

निवांत वेळ

कर्जता आपल्या व्यस्त वेळेमधून शांतता मिळवण्यासाठी तिच्या कर्जतमधील फार्महाऊसवर जाते. याचे फोटो ती कायमच शेअर करत असते.

Acting career

अभिनय करिअर

प्राजक्ता माळीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तिची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका खूप गाजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT