Prajakta Mali instagram
Image Story

Prajakta Mali : 'फुलवंती' महाकालच्या दर्शनाला; घृष्णेश्वराच्या चरणी नतमस्तक, पाहा PHOTOS

Prajakta Mali Temple Visit : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच महाकालचे दर्शन घेतले आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एका 'श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग' मंदिराला 'फुलवंती'ने भेट दिली.

Shreya Maskar
Prajakta Mali

प्राजक्ता माळी

'फुलवंती' फेम प्राजक्ता माळी अलिकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत होती. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे.

Production sector

निर्मिती क्षेत्र

प्राजक्ता उत्तम अभिनेत्री असून 'फुलवंती' चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिचा हा चित्रपट खूप गाजला आणि यामुळे तिच्या प्रसिद्धीमध्ये खूप भर पडली.

12 Jyotirlinga

१२ ज्योतिर्लिंग

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने अलिकडेच १२ ज्योतिर्लिंगांपैकी एका 'श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग' मंदिराला भेट दिली आहे. तिने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Photo Share

फोटो शेअर

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती शंकराला बेल वाहताना आणि पूजा करताना पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक शांती आणि सुख पाहायला मिळत आहे.

Special Caption

खास कॅप्शन

प्राजक्ताने या फोटोंना खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिले की, "सुरू ठेवायचे…श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग- छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)...१२ज्योतिर्लिंग"

God Darshan

देव दर्शन

अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकरांकडून प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता या आधी देखील देव दर्शनाला गेली आहे.

Art Lover

कला प्रेमी

प्राजक्ता ही एक कला प्रेमी आहे. ती एक उत्तम नृत्यांगना आणि कवियत्री आहे. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

Fitness Lover

फिटनेस प्रेमी

प्राजक्ता माळी खूप फिटनेस प्रेमी आहे. कायम योगाचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. ती आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT