Parth Pawar Kaiynaat Dara Engagement 
Image Story

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Parth Pawar Kaiynaat Dara Engagement: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा समारंभ आज पुण्यात पार पडला. आज संध्याकाळी साडेसहा वाजता साखरपुडा संपन्न झाला. या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलंय.

Bharat Jadhav

खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेल येथे पार पडला.

साखरपुड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री आदिती तटकरे, मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहिलेत.

या कार्यक्रमासाठी मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार रोहित पवार कुटुंबासह दाखल झालेले. विशेष म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला खासदार शरद पवार पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह उपस्थित होत्या.

साखरपुड्याचा कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते उपस्थित राहिले आहेत.

पार्थ पवार च्या साखरपुड्यासाठी अनेक मान्यवरांची नावे.

शरद पवार , प्रतापराव पवार,सारंग लाखनी, रेवती सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, कुंती पवार, सई पवार, अदिती तटकरे , छगन भुजबळ, दत्त भरणे, अण्णा बनसोडे, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे, हिरामण खोतकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंधेरीत तक्रारींची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक

Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के; ५.२ तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; इंडोनेशिया हादरलं

Famous Director Death: ज्येष्ठ प्रयोगशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT