Parenting Tips 
Image Story

Parenting Tips: पालकांच्या वागण्यातील 'या' ८ चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि भावनाशून्य

Parenting Tips: मुलांचे पालन-पोषण करताना पालकांकडून बहुतेक वेळा चुका होत असतात. त्यामुळे मुलांमध्ये स्वार्थी आणि भावनाशुन्य प्रवृत्ती निर्माण होत असते.

Bharat Jadhav
Parenting Tips

शिस्तीचा अभाव

मुलांना लहानपणापासूनच चांगली शिस्त लावा.

Parenting Tips

जबाबदारी द्या

मुलांना कळायला लागतं तेव्हापासून त्यांना आपल्या जबाबदाऱ्या शिकवायला हव्यात.

Parenting Tips

मुलांकडे दुर्लक्ष -

बरेच पालक ठराविक वयापर्यंतच मुलांकडे लक्ष देणं नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मुलांचे वागणे बदलत असेल तर त्याकडे लक्ष द्या.

Parenting Tips

शिक्षण-

मुलांना योग्य शिक्षण द्या त्यांना इतरांना मान देणं, मोठ्या बरोबरच लहानांचाही आदर करायला शिकवा.

स्पर्धा करायला लावू नका

मुलांना कायम इतरांशी स्पर्धा करणं याची शिकवण देऊ नका. यामुळे मुलांवर दडपण येऊ शकतं. यातून मुलं स्वार्थी होत असतात.

Parenting Tips

पालक मुलांचे रोल मॉडेल असतात.त्यामुळे मुलांशी वागताना पालकांनी समजून वागायला हवं. बऱ्याच वेळा मुल पालकांचं अनुकरण करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT