Parenting Tips From Anushka Sharma SAAM TV
Image Story

Parenting Tips From Anushka Sharma : अनुष्काकडून जाणून घ्या पालकत्वाचे धडे, विरूष्का 'असे' करतात मुलांचे संगोपन

Shreya Maskar
Anushka- Virat

अनुष्का- विराट

अनुष्का आणि विराट दोन मुलांचे पालक आहेत. त्यांना वामिका आणि अकाय अशी दोन मुलं आहेत.

Virushka life

विरूष्का आयुष्य

विरूष्का बॉलिवूडच पावर कपल आहे. नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात.

Child rearing

मलांचे संगोपन

अनुष्का आई झाल्यापासून अनेक मुलाखतीत आपल्या डाएट तसेच मलांसोबतचे आपले आयुष्य आणि मलांचे संगोपन कसे करावे यावर बोलत असते.

Parenting is a process

पालकत्व ही प्रक्रिया

एका मुलाखतीत अनुष्काने सांगितले की, पालकत्व ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती अनुभवाने शिकवावी लागते.

Learning from experience

अनुभवातून शिकणे

आमच्या अनुभवातून आम्ही शिकत आहोत. हे आम्ही आमच्या मुलांसमोर देखील स्वतः मान्य करतो. यामुळे त्यांना आपले पालक कसे आहेत, हे समजून चांगल्या गोष्टींचे आकलन करतील.

Action is important

ॲक्शन महत्वाची

बऱ्याचदा आपण मुलांना सांगूनही मुले त्या गोष्टी ऐकत नाही . अनुष्काच्या मते, मुलांना 'इन्स्ट्रक्शन्स' देण्यापेक्षा आपल्या 'अॅक्शन' मधून समजणे केव्हाही चांगले राहते.

Know the importance of action

कृतीचे महत्व जाणून घ्या

लहान मुलांची पाहण्याची क्षमता जास्त असते. एखादी गोष्ट पाहून ती लोक त्याकडे आकर्षित होतात. यामुळे मुलांना काही शिकवायचे आणि सांगायचे असल्यास आपल्या कृतीतून मुलांना ती गोष्ट करून दाखवा. तुम्हाला काही दिवसात मुलांच्या वागण्यात बदल जाणवेल.

parents

पालकांचे अनुकरण

आपली मुलं हे आपले अनुकरण करत असतात. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर वागताना खबरदारी घ्यावी.

don't shout

ओरडू नका

मुलांवर ओरडणे आणि रागावण्यापेक्षा तुमच्या कृतीतून त्यांना योग्य शिकवण द्या. तुमच्या वागण्यातून ते घडतील त्यांचा विकास होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: येवल्यात छगन भुजबळांना कुणाचं आव्हान? मविआची काय आहे रणनीती? वाचा...

Maharashtra Politics : अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

Dussehra Melava: बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे- मुंडे आमनेसामने

Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

Dasara Melava 2024 : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर धडाडणार, राज ठाकरे ऑनलाईन गरजणार; कोणावर निशाणा साधणार? VIDEO

SCROLL FOR NEXT