Swapnil Kusale  Social Media
Image Story

सातासमुद्रापार कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं इतिहास रचला, Swapnil Kusale ने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्य पदक

Swapnil Kusale Journey: स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये कांस्यपदक पटकावले. स्वप्निलच्या यशामुळे त्याच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झालाय.

Priya More
Swapnil Kusale

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने सातासमुद्रापार इतिहास रचला आहे. स्वप्निलच्या यशामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

Swapnil Kusale

स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये कांस्यपदक पटकावले. स्वप्निलच्या यशामुळे त्याच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झालाय.

Swapnil Kusale

स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून भारताला तिसरं पदक मिळवून दिलं. सर्वस्तरावून कौतुक होत आहे.

Swapnil Kusale

स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून भारताला तिसरं पदक मिळवून दिलं. सर्वस्तरावून कौतुक होत आहे.

Swapnil Kusale

स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात हे पदक पटकावले आहे.

Swapnil Kusale

स्वप्निल कुसाळे हा मूळचा कोल्हापूरच्या कांबळवाडी येथील रहिवासी आहे. ६ ऑगस्ट १९९५ रोजी स्वप्निलचा जन्म झाला.

Swapnil Kusale

स्वप्निल कसाळेचे वडील सुरेश शिक्षक तर आई अनिता कांबळवाडीच्या सरपंच आहेत. स्वप्निल सध्या पुण्यात राहत असून तो रेल्वेमध्ये टीसी म्हणून काम करतो.

Swapnil Kusale

नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून स्वप्निलने नेमबाजीचे प्राथमिक धडे घेतले. पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत स्वप्निलने पुढील सराव केला.

Swapnil Kusale

२०१५ ला आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये कनिष्ठ गटात त्याने सुवर्णपदक पटकावले.

Swapnil Kusale

२०१७ ला ६० व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत स्वप्निलने सुवर्णपदक जिंकले होते. २०२० ला एशियन गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक स्वप्निलने जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT