NCP Ajit Pawar Group Jansanman Yatra Maval: Saamtv
Image Story

Ajit Pawar: मावळमध्ये राष्ट्रवादीची गुलाबी हवा; अजित पवारांची बैल गाडीतून भव्य रॅली! पाहा PHOTO

NCP Ajit Pawar Group Jansanman Yatra Maval: राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये पार पडली. यावेळी अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Gangappa Pujari
NCP Jansanman Yatra

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

NCP Jansanman Yatra

लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाने विधानसभेसाठी कंबर कसली आहे.

NCP Jansanman Yatra
NCP Jansanman Yatra

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जनसन्मान यात्रेची घोषणा केली आहे.

NCP Jansanman Yatra

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये सुरू आहे.

NCP Jansanman Yatra

मावळच्या तळेगावमध्ये अजित पवार यांचे बैल गाडीतून रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT