CBD Belapur Shahbaz village building collapsed Saam TV
Image Story

Navi Mumbai Building collapsed : सीबीडी बेलापूरमधील शहाबाज गावात ४ मजली इमारत कोसळली; थरकाप उडवणारे PHOTO

CBD Belapur building collapsed : इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Satish Daud
CBD Belapur Shahbaz village building collapsed

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात आज शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली.

CBD Belapur Shahbaz village building collapsed

सीबीडी बेलापूर परिसरातील शहाबाज गावात असलेली ४ मजली रहिवासी इमारत कोसळली.

CBD Belapur Shahbaz village building collapsed

इमारत कोसळण्याआधी रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली होती. त्यामुळे मोठी जीविहानी टळली.

CBD Belapur Shahbaz village building collapsed

मात्र, इमारतीत २ ते ३ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

CBD Belapur Shahbaz village building collapsed

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत.

CBD Belapur Shahbaz village building collapsed

सीबीडी बेलापूर परिसरातील शहाबाज गावात ४ मजली रहिवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक सलून आहे.

CBD Belapur Shahbaz village building collapsed

शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलूनचालकाला अचानक इमारतीत कंपण होत असल्याचे जाणवले. त्याने तातडीने आरडाओरड सुरू केली.

CBD Belapur Shahbaz village building collapsed

त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी इमारतीतील तिन्ही मजल्यावर असलेल्या रहिवाशांना तातडीने बाहेर काढले. मात्र, यावेळी काहीजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT