NASA Mission Saam Digital
Image Story

NASA Mission : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अन्न आणि उपकरणं पोहोचवण्यासाठी ३ ऑगस्टला नासाची विशेष मोहीम

International Space Station : नासाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर रॉकेट लाँच करण्याबद्दल थेट प्रक्षेपण शनिवारी, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11:10 वाजता होणार आहे. सिग्नस नावाचे रोबोटिक स्पेसशिप स्पेस स्टेशनवर विज्ञान प्रयोग, अन्न आणि इतर पुरवठा करणार आहे.

Sandeep Gawade
NASA Mission

नासाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर रॉकेट लाँच करण्याबद्दल थेट प्रक्षेपण शनिवारी, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11:10 वाजता होणार आहे.

NASA Mission

सिग्नस नावाचे रोबोटिक स्पेसशिप स्पेस स्टेशनवर विज्ञान प्रयोग, अन्न आणि इतर पुरवठा करणार आहे.

NASA Mission

NASA चे थेट प्रक्षेपण सकाळी 11:10 वाजता NASA+, NASA टेलिव्हिजन, NASA ॲप, YouTube आणि एजन्सीच्या वेबसाइटवर सुरू होईल.

NASA Mission

साटरलाईनमध्ये हेलियमची गळती सुरू झाल्यामुळे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांचीही आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये उपस्थिती वाढली आहे.

NASA Mission
NASA Mission
NASA Mission

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT