Shobhita Dhulipala 
Image Story

Shobhita Dhulipala: सामंथापेक्षा जबरदस्त हॉट आहे नागा चैतन्यची दुसरी बायको शोभिता; फोटो पाहताच म्हणाल, एक नंबर!

Shobhita Dhulipala: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने ८ ऑगस्ट रोजी शोभिता धुलिपालासोबत लग्न केले. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो समोर येताच चाहते आश्चर्यचकित झाले.

Bharat Jadhav
Shobhita Dhulipala

नागा आणि शोभिता यांच्या नात्याच्या बातम्या याआधीही अनेकदा समोर आल्या होत्या, मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणालाच माहिती होऊ दिली नाही.

Shobhita Dhulipala

समंथापेक्षा शोभिता खूप आकर्षक आहे, तिचे फोटो पाहिल्यानंतर इंटरनेटवर खळबळ माजली.

Shobhita Dhulipala

शोभिता धुलिपाला ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shobhita Dhulipala

शोभिता आपले फोटो इस्टाग्रामवर शेअर करत असते.

Shobhita Dhulipala

शोभिताचे वेगवेगळ्या स्टाइलमधील फोटो पाहून अनेकांचा श्वास रोखला गेला.

Shobhita Dhulipala

शोभिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या फोटोशूटचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

Shobhita Dhulipala

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शोभिता सुंदर दिसतेय.

Shobhita Dhulipala

शोभिता खऱ्या आयुष्यात खूप हॉट आणि सेक्सी आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे अनेक हॉट आणि सेक्सी फोटो आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT