Mumbai Ahmedabad Bullet Train Saam Tv
Image Story

Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन, शिळफाटा बोगद्याचं काम पूर्ण, Inside फोटो पाहा

Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठी प्रगती! नवी मुंबईतील शिळफाटा-गायमुख दरम्यानचा ५ किमी बोगदा पूर्ण. ठाणे खाडीखालील ७ किमी समुद्री मार्गावरही काम वेगात सुरू.

Manasvi Choudhary
Mumbai Ahmedabad Bullet Train

भारताचा पहिली 508 किमी लांब बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद धावणार आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगामध्ये सुरू आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train

नवी मुंबईत घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या बोगद्याच काम पूर्ण होत आहे. ५ किमीचा या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train

बोगदा शिळफाटा ते गायमुख दरम्यान २ किमी लांब असून अत्याधुनिक टनल मशीनने खोदण्यात आलं आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train

बुलेट ट्रेन मार्गावरील सर्वात महत्वाचा टप्पा आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train

२१ किमीच्या समुद्राखाली बोगद्याचा भाग आहे. ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली ७ किमीचा मार्ग आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train

आता ही बुलेट ट्रेन कधी सुरू होणार आहे. याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT