Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory Saam Tv
Image Story

Mrunamyee Deshpande-Swapnil Rao: सोबतीची ८ वर्षे! मृण्मयी देशपांडेचं आहे अरेंज मॅरेज; नवरा स्वप्नील रावसोबत कसं जुळलं?

Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील रावची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande
Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory

मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृण्मयीने स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली.

Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory

मृण्मयी आणि स्वप्नील यांच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण झाली आहे.

Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory

मृण्मयी आणि स्वप्नीलचे अरेंज मॅरेज आहे. स्वप्नीलच्या वडिलांना मृण्मयी ही सून म्हणून खूप आवडली होती.

Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory

स्वप्नीलच्या वडिलांना त्या दोघांना भेटण्याचा आग्रह केला. हे दोघेही भेटले.

Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory

मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील एकमेकांशी बोलू लागले. त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडू लागल्या.

Mrunamyee Deshpande-Swapnil Rao Lovestory

भेटीनंतर त्या दोघांच्या आवडी निवड जुळल्या. प्रेम झाले अन् त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ३ डिसेंबर २०१६ रोजी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझी साक्षी कुठं गेली? कॉलेजवरून घरी आली, खोलीत गेल्यानंतर...; MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आईने फोडला टाहो

Jio Recharge Plan: ८४ दिवसांसाठी जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन; कॉलिंग, मेसेजिंग अन् बरंच काही, किंमत किती?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Metro 3 : आजपासून मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत, कोणकोणत्या स्थानकावर थांबणार, तिकिटी किती असणार? वाचा

Maharashtra Politics: अजित पवार छगन भुजबळांवर नाराज, नेमकं काय घडलं बैठकीत? VIDEO

SCROLL FOR NEXT