Amit Thackeray Net Worth Saam Tv
Image Story

Amit Thackeray Net Worth: व्यवसाय, म्युच्युअल फंड, शेअर्स अन् बरंच काही; अमित ठाकरेंची संपत्ती किती?

Amit Thackeray And Mitali Thackeray Net Worth: अमित ठाकरे यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया.

Siddhi Hande
Amit Thackeray Net Worth

माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांची संपत्ती किती हे तुम्हाला माहितीये का?

Amit Thackeray Net Worth

अमित ठाकरे यांच्या नावावर १३.८३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे तर ४.१९ लाखांचे कर्ज आहे.

Amit Thackeray Net Worth

अमित ठाकरे यांची पत्नी मितारी ठाकरे यांच्या नावावर १.७२ कोटींची मालमत्ता आहे. याचसोबत त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी, शेअर्स, म्युच्युअस फंडमध्ये गुंतवणूक केली आहे.

Amit Thackeray Net Worth

अमित ठाकरे आणि मिताली या दोघांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्युटीव्ह नावाचा बिझनेस आहे.

Amit Thackeray Net Worth

अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाखांची जंगम मालमत्ता आहे तर १ कोटी २९ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे सध्या १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे.तसेच पोस्ट खात्यात २० लाखांची गुंतवणूक आहे.

Amit Thackeray Net Worth

अमित ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही. त्यांच्या नावावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे ३ तोळे सोने आहे.

Amit Thackeray Net Worth

अमित ठाकरेंच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावावर १ कोटी ७२ लाखांची मालमत्ता आहे. जंगम मालमत्ता ५८ लाख ३८ हजार ५८६ रुपये आहे.

Amit Thackeray Net Worth

म्युच्युअल फंडमध्ये ५२ लाख रुपये आहे. ९ तोळे सोने आहे. मुलाच्या नावावर ७० हजार रुपये आहे. तर अनेक बिझनेसमध्ये भागिदारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलते नाही तर 'हा' सदस्य मारणार बाजी, उचलणार 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी?

Maharashtra News Live Update : विदर्भासह महाराष्टात सूर्य कोपला, उष्णतेचा इशारा

Accident : सकाळी भाविकांच्या बसवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत ८ जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर

Horoscope Today: ३ राशींवर आज स्वामींची कृपा, धनलाभ होणार; पाहा तुमच्या नशिबात काय आहे?

Fort In Maharashtra : समुद्राच्या कुशीत वसलेला अजिंक्य किल्ला; मराठा, इंग्रज अन् पोर्तुगीजांनाही जिंकता आला नाही

SCROLL FOR NEXT