pune tragedy  Saam tv
Image Story

Indrayani River Bridge Collapse : पुण्यातील इंद्रायणी नदीचा पूल कोसळला; ६ पर्यटकांचा मृत्यू, घटनास्थळाचे धक्कादायक फोटो समोर

pune Indrayani River Bridge Collapse update : पुण्यातील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

Vishal Gangurde
maval tragedy news

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

पुण्यातील मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे.

pune news

पर्यटक बुडाले

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून २० ते पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर हा जुना पूल आहे.

indrayani river

मावळमध्ये घडली दुर्घटना

पुण्यातील मावळ तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

pune maval news

६ जणांचा मृत्यू

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

Maharashtra Live News Update: बीडच्या परळीत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर ACBची मोठी कारवाई

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT