Maha Chandi Yagna in Maval 
Image Story

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

Maha Chandi Yagna in Maval: वडगाव मावळ येथील श्रीक्षेत्र पोटोबा महाराज मंदिरात विठ्ठल परिवार मावळच्या वतीने महाचंडी आणि महापर्जन्य यागाचे आयोजन करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

दिलीप कांबळे,साम प्रतिनिधी

वडगाव मावळ येथील श्रीक्षेत्र पोटोबा महाराज मंदिरात विठ्ठल परिवार मावळच्या वतीने महाचंडी आणि महापर्जन्य याग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळ सात वाजता पासून सुरू झालेल्या या यज्ञामध्ये सहा हजार भाविक सहभागी होणार आहे.

या यज्ञामध्ये 61 कुंडाच्या भोवती साडेतीनशे जोड्या बसविण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता पासून सायंकाळी पाच वाजता पर्यंत हा यज्ञ चालणार आहे.

त्यानंतर गंगा आरती होणार आहे. राज्यसह मावळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यावर आलेले संकट आणि मावळतील शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभण्यासाठी. या यज्ञाचे आयोजन केले आहे.

या यज्ञाला मावळच्या पंचक्रोशीतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुखी मावळ, समृद्ध मावळ, निरोगी मावळ या पवित्र संकल्पनेतून यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

या यज्ञात नागरिकांसोबतच मावळचे आमदार सुनील शेळके सह पत्नी सहभागी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT