Shivani Surve-Ajinkya Nanaware Lovestory Saam Tv
Image Story

Shivani Surve-Ajinkya Nanaware: मालिकेच्या सेटवर प्रेम, कुटुंबाचा विरोध; लिव्ह इन रिलेशनशिप...;अशी आहे शिवानी सुर्वे- अजिंक्य ननावरेची लव्हस्टोरी

Shivani Surve-Ajinkya Nanaware Lovestory: शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे ही मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी रिअल लाइफमध्ये लग्नगाठ बांधली आहे. यांच्या नात्याला कुटुंबियांचा विरोध होता.

Siddhi Hande
Shivani Surve-Ajinkya Nanaware cute couple

मराठी मालिकाविश्वातील शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे ही लोकप्रिय जोडी आहे. शिवानीला देवयानी या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Shivani Surve-Ajinkya Nanaware first meet

शिवानी सुर्वे आणि अंजिक्य नानवरे यांची पहिली भेट 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर झाली. मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली.

Shivani Surve-Ajinkya Nanaware Love

मालिका संपल्यानंतर त्यांना दोघांना आपल्या प्रेमाची जाणीव झाली. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या.त्या दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं नाही. परंतु मनातून एकमेकांविषयीच्या प्रेमाची त्यांना जाणीव होती.

Shivani Surve-Ajinkya Nanaware date each other

२०१५-२६ मध्ये त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. त्यांनी कुटुंबियांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. कुटुंबियांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता.

Shivani Surve-Ajinkya Nanaware

हे आकर्षण आहे.तुमचं खरंच प्रेम असेल एक एकमेकांसोबत राहून दाखवा, असं घरच्यांनी त्यांना सांगितले होते.

Shivani Surve-Ajinkya Nanaware Live in Relationship

त्यानंतर या दोघांनी लॉक-डाउनमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. लॉक डाउनमध्ये त्यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.

Shivani Surve-Ajinkya Nanaware marriage

४ वर्षानंतर कुटुंबियांनी शिवानी सुर्वे आणि अंजिक्यच्या नात्याला परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT