Amruta Khanvilar-Himashu Malhotra Saam Tv
Image Story

Amruta Khanvilar-Himashu Malhotra: अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; कारण काय? जाणून घ्या

Amruta Khanvilar-Himashu Malhotra: अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा ही लोकप्रिय जोडी आहे. अमृता आणि हिमांशू दोघेही एकत्र राहत नाही. यामागचे कारण स्वतः अमृतानेच सांगितले आहे.

Siddhi Hande
Amruta Khanvilar-Himashu Malhotra couple

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अमृताचा नवरा हिमांशु मल्होत्रादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

Amruta Khanvilar-Himashu Malhotra marriage

अमृता आणि हिमांशूने जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Amruta Khanvilar-Himashu Malhotra lovestory

अमृता आणि हिमांशूचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तरीही हे दोघे एकत्र राहत नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्या असल्याच्या चर्चा होत होत्या.

Amruta Khanvilar-Himashu Malhotra love

अमृता खानविलकर ही मुंबईला राहते तर हिमांशू दिल्लीला त्याच्या आईसोबत राहतो.

Amruta Khanvilar-Himashu Malhotra marriage

अमृता आणि हिमांशू त्यांच्या कामानिमित्त एकमेकांपासून वेगळे राहतात. अमृता मराठी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करते त्यामुळे तिचे काम मुंबईत जास्त प्रमाणात असते.

Amruta Khanvilar-Himashu Malhotra

हिमांशू हा त्याच्या कामानिमित्त दिल्लीला राहतो. परंतु हे दोघेही एकमेकांसाठी वेळ काढतात. दोघे अनेकदा फिरायला जातात. एकमेकांना सरप्राइज देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT