Suruchi Adarkar-Piyush Ranade mangalgaur Saam Tv
Image Story

Suruchi Adarkar-Piyush Ranade: अभिनेत्री सुरुची अडारकरने पतीसोबत साजरी केली लग्नानंतरची पहिली मंगळागौर; पाहा PHOTO

Suruchi Adarkar-Piyush Ranade First Mangalagaur: मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकरने लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी केली आहे. सुरुचीने सोशल मीडियावर मंगळागौरीचे फोटो शेअर केले आहेत.

Siddhi Hande
Suruchi Adarkar-Piyush Ranade

मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर नेहमीच चर्चेत असते. सुरुचीने अभिनेता पियुश रानडेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Suruchi Adarkar-Piyush Ranade

सुरुचीने लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे. तिने मंगळागौरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Suruchi Adarkar-Piyush Ranade

सुरुचीने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे. तिने पारंपारिक साजश्रृगांर केला आहे.

Suruchi Adarkar-Piyush Ranade

सुरुचीने पती पियुशसोबतही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. ते दोघेही एकत्र सुंदर दिसत आहेत.

Suruchi Adarkar-Piyush Ranade mangalagaur

सुरुचीने मंगळागौरीनिमित्त पारंपारिक पद्धतीने पूजा केली आहे. तिने मंगळागौरीचे पारंपारिक खेळ खेळले आहेत.

Suruchi Adarkar-Piyush Ranade

सुरुचीने आपल्या मैत्रिणींसोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोकुळकडून दूध दरवाढ – उत्पादकांना दिलासा, ग्राहकांना फटका

ठाणे, कल्याणमधून मुंबईला काही मिनिटांत पोहोचता येणार; मेट्रो १२ चा विस्तार होणार;कसा असेल मार्ग?

बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई; मुंडेंना लाच घेताना रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ|VIDEO

PM Kisan 22nd Instalment: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये येणार? PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Shocking: प्रसुती कळा असह्य, महिलेने स्वत:चं पोट फाडलं, नंतर घडलं ते भयंकर

SCROLL FOR NEXT