Suhasini Deshpande Social Media
Image Story

Suhasini Deshpande: १२ व्या वर्षी अभिनयाला सुरूवात, १०० पेक्षा जास्त चित्रपटात काम; असा होता सुहासिनी देशपांडेंचा जीवन प्रवास

Suhasini Deshpande Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं. पुण्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Priya More
Suhasini Deshpande

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं. पुण्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Suhasini Deshpande

सुहासिनी देशपांडे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत काम केले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Suhasini Deshpande

सुहासिनी देशपांडे यांनी १२ व्या वर्षी आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

Suhasini Deshpande

सुहासिनी देशपांडे यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या.

Suhasini Deshpande

सुनासिनी देशपांडे यांनी 'मानाचं कुंकू', 'कथा', 'आज झाले मुक्त मी' , 'आई शप्पथ', 'चिरंजीव', 'बाकाल' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

Suhasini Deshpande

'देवकीनंदन गोपाला', 'गड जेजुरी', 'आम्ही दोघे राजा राणी', 'वारसा लक्ष्मीचा', 'पुढचं पाऊल', 'काळूबाईच्या नावानं चांगभलं', 'बाईसाहेब', 'आज झाले मुक्त मी', 'माहरेचा आहेर' या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या.

Suhasini Deshpande

सुहासिनी देशपांडे यांचा 'सिंघम' हा शेवटचा हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी काजल अग्रवालच्या आजीची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हिंदी सक्ती! पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटणार?

तमिळनाडूत मोठा राजकीय भूकंप! थलापती विजय यांना हादरा? आता पर्याय काय? डीएमके बाजी उलटवणार

SCROLL FOR NEXT