Mrunal Dusanis Saam Tv
Image Story

Mrunal Dusanis: ठरलं तर मग! ४ वर्षानंतर मृणाल दुसानिस करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक

Mrunal Dusanis New Serial: मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस चर्चेत आली आहे. मृणाल दुसानिस लवकरच नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ वर्षानंतर मृणाल छोट्य पडद्यावर कमबॅक करणार आहे.

Siddhi Hande
Mrunal Dusanis

मृणाल दुसानिस ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृणाल आतापर्यंत अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Mrunal Dusanis

मृणाल दुसानिस मागील ४ वर्षांपासून अमेरिकेत राहत होती. ती आता पुन्हा भारतात परतली आहे.

Mrunal Dusanis

भारतात परतल्यानंतर मृणाल आता लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल ४ वर्षानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

Mrunal Dusanis new serial

मृणाल दुसानिस स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणालने अद्याप मालिकेचं नावं सांगितले नाहीये.

Mrunal Dusanis new serial on star pravah

मृणाल दुसानिसच्या मालिकेबाबत सर्व माहिती स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४ मध्ये मिळणार आहे. या कार्यक्रमात मालिकेच्या टीमचा खुलासा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या २ मोठ्या मागण्या, थेट सरकारलाच केलं चॅलेज

Rajma Vs Chole : राजमा की छोले? प्रोटीनसाठी कोण ठरतंय भारी? उत्तर जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Abhijeet Dipke : अभिजित दीपकेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजी पार्क परिसरातील आंदोलन भोवणारं

Maharashtra News Live Update: वर्धामधील आर्वी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Black Sesame vs White Sesame: काळे तीळ की पांढरे तीळ? आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर? जाणून घ्या फरक

SCROLL FOR NEXT